भारतीय जनता पार्टी केमिस्ट फार्मासिस्ट प्रकोस्ट जळगाव तर्फे आवाहन..
शहरातील सर्व जिल्हा तालुका पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य यांना कळविण्यात येते की दिनांक- 06/05/2024 सोमवार रोजी दुपारी ठीक 3 वाजता निवडणूक आढावा बैठक आयोजित केली आहे.*
*तरी सर्वांनी बैठकीस उपस्थिती द्यायची आहे असे आवाहन करण्यात आले आहे