जळगांव – लोकसभा निवडणूक 2024 साठी जळगाव व रावेर मतदार संघातील श्रीमती स्मिताताई वाघ व रक्षाताई खडसे यांनी आज होत असलेल्या मतमोजणीत प्रचंड मताधैक्य प्राप्त केल्याने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट संचारली आहे. शहरातील शिवतीर्थ समोरील जीएम फाउंडेशनच्या प्रांगणात ढोल ताशांच्या गजरात ह्या यशप्राप्तीचा जल्लोष उत्साहात करण्यात आला. याप्रसंगी भाजपा कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देत परिसर दणाणून टाकला.
भाजपा उमेदवारांच्या आघाडीने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट.. जी. एम.फाउंडेशन प्रांगणात जल्लोष..
अधिक वाचलेल्या बातम्या