जळगांव – लोकसभा निवडणुकीचे निकाल आता निर्णायक स्थितीत आले असून जळगाव येथील मतमोजणी केंद्रात वेळेत मोजणी सुरू होवून पोस्टल मते सर्व प्रथम मोजण्यात आली यात रावेर तुलनेत जळगाव लोकसभा संघात भाजपा उमेदवाराला अधिक मते प्राप्त झाले आहेत.
रावेर मतदार संघात २३००० हजार मतांनी आघाडी घेतली आहे.देशात ही मोठी आघाडी असल्याचे बोलले जात आहे. श्रीराम पाटील पिछाडीवर आहेत
जळगांव येथून भाजपच्या स्मिता ताई वाघ ह्या विक्रमी २५००० मतांनीआघाडीवर आहे.काही वेळे अगोदर उबाठा उमेदवार करण पवार आघाडीवर होते
.
रावेर लोकसभा मतदारसंघातील पोस्टल मतांचा आकडा 2789 तर जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आकडा 5479 अशी आकडेवारी समोर आलेली आहे.
जाळगाव येथून स्मिता ताई तर रावेर मधून रक्षाताई आघाडीवर
अधिक वाचलेल्या बातम्या