Monday, December 23, 2024
Google search engine
Homeराजकारणजळगाव लोकसभा मतदारसंघाची महाविकास आघाडीचा प्रचार दौरा

जळगाव लोकसभा मतदारसंघाची महाविकास आघाडीचा प्रचार दौरा

जळगाव : लोकसभा निवडणुक जळगाव लोकसभा मतदारसंघाची महाविकास आघाडीचा प्रचार दौत्यात दि.४ रोजी शहरातील प्रभाग क्रमांक १९ मधून काढण्यात आला होता. या प्रचार दौऱ्यात सहभागी होवून, पोलीस कॉलनी महादेव मंदिर, अजिंक्य किराणा, उस्मानिया मस्जिद, इदगाह रोड, उर्दू शाळा, रहीम किराणा, राजपूत गल्ली, पोलीस कॉलनी रिक्षास्टॉप, रामदेव बाबा मंदिर, वडरवाडी भगवा चौक, सेवालाल चौक, जय भवानी चौक, झिपरु अण्णा शाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्रीकृष्ण चौक, खुबचंद साहित्या नगर, नितीन साहित्या नगर, सुप्रीम हौसिंग सोसायटी, शारदा शाळा परिसर या मार्गावरून भापसे अण्णा यांच्या घराजवळ कॉर्नर सभा घेण्यात आली. यावेळी उपस्थितांना संबोधित करत, महाविकास आघाडीच्या ‘मशाल’ या चिन्हासमोरील बटन दाबून आपले बहुमुल्य मत देण्याचे आवाहन केले. परिसरातील नागरिकांनी प्रचार दौऱ्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत करत महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील -लोकसभा निवडणुक जळगाव लोकसभा मतदारसंघाची महाविकास आघाडीचा प्रचार दौरा आज शहरातील प्रभाग क्रमांक १९ मधून काढण्यात आला होता. या प्रचार दौऱ्यात सहभागी होवून, पोलीस कॉलनी महादेव मंदिर, अजिंक्य किराणा, उस्मानिया मस्जिद, इदगाह रोड, उर्दू शाळा, रहीम किराणा, राजपूत गल्ली, पोलीस कॉलनी रिक्षास्टॉप, रामदेव बाबा मंदिर, वडरवाडी भगवा चौक, सेवालाल चौक, जय भवानी चौक, झिपरु अण्णा शाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्रीकृष्ण चौक, खुबचंद साहित्या नगर, नितीन साहित्या नगर, सुप्रीम हौसिंग सोसायटी, शारदा शाळा परिसर या मार्गावरून भापसे अण्णा यांच्या घराजवळ कॉर्नर सभा घेण्यात आली. यावेळी उपस्थितांना संबोधित करत, महाविकास आघाडीच्या ‘मशाल’ या चिन्हासमोरील बटन दाबून आपले बहुमुल्य मत देण्याचे आवाहन केले. परिसरातील नागरिकांनी प्रचार दौऱ्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत करत महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील – पवार यांना मताधिक्य देण्याचा निर्धार केला.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या