जळगाव:- ( प्रतिनिधी ) शहरातील शास्त्रीनगर परिसरातील रहिवासी सेवानिवृत्त मुख्याध्यापक अभिमन्यू भगवान जावळे (ममुराबादकर)वय ८४)यांचे दिनांक 12 डिसेंबर 2024 वार गुरुवार रोजी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
ते शिक्षक पराग जावळे यांचे वडील होत.त्यांचा
अंत्यविधी आज दि.13 रोजी सकाळी 9.30 वाजता नेरीनाका स्मशानभूमी येथे होणार आहे .
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा सून, नातू असा परिवार आहे.