पाचोरा – दि.१ डिसेंबर रोजी श्री श्री जगन्नाथ इस्कॉन मंदिर,पाचोरा तर्फे बांगलादेश मधील हिंदू लोकांसाठी,तेथील स्थानिक भक्तांच्या सुरक्षेसाठी हरिनाम संकीर्तन करून भगवान श्री जगन्नाथजीना प्रार्थना करण्यात आली.
या प्रसंगी इस्कॉन भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.