Sunday, December 22, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याभारतीय जनता पार्टी तर्फे भारतीय संविधान दिन साजरा.. डॉ बाबासाहेब आंबेडकर...

भारतीय जनता पार्टी तर्फे भारतीय संविधान दिन साजरा.. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळयास अभिवादन ..भाजपा कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्तेंनी घेतली संविधानाची शपथ..

जळगांव – शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळयास मांजी महापौर सिमाताई भोळे भारतीताई सोनवणे जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ राधेश्याम चौधरी उदय भालेराव यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.

यावेळी अनुसूचित जमाती मोर्चा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे SC मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनिल जाधव भाजपा वाहतुक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद वाणी अरूण सपकाळे संजय सोनवणे दिपक कोळी शुभांगी बिल्हाडे संगिता पाटील नंदनी दर्जी चित्रा मालपाणी तारा पटले यामानी सोनवणे प्रियंका सोनी माधुरी हाडा किरण राणे डॉ गोकुल बिल्हाडे नारायण पाटील प्रभाकर तायडे राहूल संकट प्रकाश पंडित हमीद तडवी अप्पा शिंदे यांच्या सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या