जळगाव – ( प्रतिनिधी) येथे माजी केंद्रीय मंत्री ना. श्री लालसिंग अरिया, दिनेश पगारे, प्रदेश सरचिटणीस अनुसूचित मोर्चा, विक्रमभाई तरसोडीया, जिल्हा अध्यक्षा उज्वला बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस ज्योती निंभोरे अनिल अडकमोल,,दिपक सपकाळे, मिलिंद सोनवणे,डॉ. सुनील सुर्यवंशी, संजय सनकत,शिवदास साळुंखे, चेतन सनकत,सुरेश सोनवणे,मनोज सोनवणे, सागरजी अंभोरे, सतिश गायकवाड, नामदेव मोरे, तानाजी जाधव,उपस्थित होते,
सुरवातीला महाराष्ट्र गीताने सुरुवात झाली, दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले, प्रास्ताविक ज्योतिताई निंभोंरे यांनी प्रास्तविक केले,मा. सौ उज्वला ताई बेंडाळे, अनिल अडकमोल, रमेश कांबळे, डॉ.सुनील सूर्यवंशी यांनी नव मतदार अभियाना संदर्भात माहिती दिली
लोकशाहीचे महान पर्व दर पाच वर्षांनी मतदान मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून होत अशा महान परवा चा मुख्य दिवस 20 नोव्हेंबर म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचे मतदान होणार असून या मतदान प्रक्रियेमध्ये शंभर टक्के मतदान व नमो मतदारांना जास्तीत जास्त संख्येने मतदान कसे व्हावे यासाठी अनुसूचित जाती संघटनेच्या वतीने नव मतदार अभियान मेळावा आयोजित करण्यात आला होता
या मेळाव्याला प्रमुख अतिथी मा लालसिंग जीअरिया, श्री दिनेशजी पगारे आदिनी संभोधित केले.आभार प्रदर्शन श्री मनोज भाऊ सोनावणे यांनी केले,राष्ट्रगीताने सभा संपन्न झाली.