Sunday, December 22, 2024
Google search engine
Homeजळगांव ग्रामीणशिवसेना व धनुष्यबाणा साठी सदैव कार्यरत राहू..कार्यकर्त्यांनी गुलाबरावांना दिला विश्वास..

शिवसेना व धनुष्यबाणा साठी सदैव कार्यरत राहू..कार्यकर्त्यांनी गुलाबरावांना दिला विश्वास..

  जळगांव ग्रामीण – दि.८ (प्रतिनिधी) आज  जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत  जोशपूर्ण असा  नवा प्रवाह आला. शिवसेनेच्या विचारांवर विश्वास ठेवून धरणगाव व जळगाव तालुक्यातील पावणे दोनशेच्या वर कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश घेतला.समाजहितासाठी व परिसराच्या विकासासाठी नेते गुलाबराव पाटील यांच्या सोबत कार्यरत राहण्याचा मानस त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला.

. धनुष्यबाणासाठी झटणाऱ्या या कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांना भक्कम साथ देणार  असल्याचा शब्द देवून “शिवसेनाआणि धनुष्यबाण साठी आम्ही सदैव कार्यरत राहून गुलाबभाऊना प्रचंड मतांनी निवडून देण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचे सांगितले.

यावेळी प्रतापराव पाटील यांनी त्यांचे जोरदार स्वागत करून निवडणुकीत सज्ज राहण्याचे आवाहन केले. शिवसेनेत दररोज प्रवेश होत असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहे.

         यांनी घेतला शिवसेनेत प्रवेश…

प्रवेश करणाऱ्यांमध्ये पिंप्री खु. येथिल समाधान सोनवणे, सागर सोनवणे, उदय ठाकरे, अरुण सोनवणे, भैया मोरे, दादू मोरे, विनोद सोनवणे, वसंत मोरे, विनोद मोरे, रोहित सोनवणे, मनोज ठाकरे, समाधान सोनवणे, सचिन मोरे, महेश देवरे, आनंद पवार, राहुल मालचे, विकी सोनवणे भामर्डी येथिल दीपक भिल, भरत भिल, दगा शिलावत, बापू शिलावत, राहुल काळे, संतोष पाथरवट, दिपक पाथरवट, गुलाब पाथरवट, मोहन पाथरवट, राजेंद्र पाथरवट, बदाम भिल व नाना पाथरवट तसेच जळगाव तालुक्यातील शिरसोली येथिल ईश्वर कोळी, गौतम वाघ, निंबा न्हावी , दीपक कोळी, ज्ञानेश्वर कोळी, प्रमोद कोळी, गजानन कोळी, सुरेश कोळी, योगेश चौधरी, दिलीप कुंभार, आप्पा धनगर, बापू पाटील, कैलास भिल, अशोक कोळी, अनिल बारी, विजय कुंभार, रामा भिल, दीपक भिल, मंगल भिल, भानुदास भिल, हरदास भिल, विजय भिल, राकेश भिल, प्रकाश भिल , आकाश भिल, राहुल पाटील, दशरथ भिल, करणं भिल, महेंद्र भिल, गोकुळ भिल, भानुदास भिल, भारत भिल, रवींद्र भिल, बंडू भिल, सुरेश भिल, शुभम भिल यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रसंगी सरपंच दगा शीलावट, राहुल बिऱ्हाडे, शरद सोनवणे, अनिल न्हावी, आबा कोळी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या