जळगाव दि. 3 – केंद्रीय युवक व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे या जिल्हा दौऱ्यावर असून बूधवार, दिनांक 04 सप्टेंबर, 2024 रोजी सायंकाळी 5.25 वाजता भुसावळ रेल्वे स्टेशन येथे आगमन, 5.30 वाजता भुसावळ, जळगाव 6.30 वाजता जळगाव येथे त्यांचे आगमन होणार आहे.
सकाळी 10.00 ते 12.00 वाजता जळगाव येथे किर्ती कार्यक्रमाचा उदघाटन सोहळा, रात्री ते 1.00 वाजता राखीव, 12.00 ते 2.00 वाजता जळगाव व 3.00 वाजता मुक्ताईनगर जळगाव, दुपारी 4.00 ते 6.00 वाजता स्थानिक लोक आणि कार्यकर्ता यांच्याशी भेटी, मुक्ताईनगर येथे आगमन आणि मुक्काम,
गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर, 2024 रोजी 9.00 जे 12.00 वाजता स्थानिक लोक आणि कार्यकर्ता यांच्याशी भेटी, दुपारी 12.00 ते 1.00 वाजाता राखीव, 1.00 वाजता मुक्ताईनगर जि. जळगाव, सायं. 6.30 वाजता संभाजीनगर कडे प्रयाण. अश्या प्रकारे दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.