जळगाव – महाराष्ट्रातील समस्त ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी परशुराम आर्थीक विकास महामंडळ स्थापने साठी जालना येथील उपोषणास जळगाव येथील समस्त ब्राह्मण समाजाचा पाठीबाचे निवेदन मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिदे यांना पाठवण्यासाठी मा.जिल्हाधिकारी जळगाव यांचे मार्फत आज देण्यात आले.
या प्रसंगी समस्त ब्राह्मण समाजाचे श्री कमलाकर फडणीस.श्री अशोक वाघ,श्री नितीन पारगावकर,श्री वसंत देखणे,डाॅ.निलेश राव,डाॅ महेद्र जोशी,उल्हास जोशी,श्री पियुष रावल,श्री संजय कुलकर्णी,राजेद्र कुलकर्णी,प्रसाद निशानदार,श्री अशोक कुलकर्णी,श्री राजेश नाईक, सौ.रेखा कुलकर्णी,सौ.छाया वाघ,सौ मेघा कुलकर्णी,सौ शोभा कुलकर्णी उपस्थीत होते.