Monday, December 23, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याअवयव दान जनजागृती काळाची गरज -जीपीएस परिवार व मुक्ती फाउंडेशन तर्फे अनोखा...

अवयव दान जनजागृती काळाची गरज -जीपीएस परिवार व मुक्ती फाउंडेशन तर्फे अनोखा उपक्रम

जळगाव – जागतिक अवयव दान दिनाचे औचित्य साधून अवयव दान जनजागृती पत्रकाचे विशेष प्रकाशन नुकतेच  श्री. गुलाबरावजी पाटील  सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी,सामाजिक उपक्रमात सक्रिय स्वीय सहाय्यक नवलसिंग राजे पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

अवयव दान काळाची गरज असून आज आधुनिक समाजात सोशल मीडियाच्या मार्फत गरजू रुग्णांना याचा मोठा लाभ होत आहे.जीपीएस परिवार व मुक्ती फाउंडेशन तर्फे विशेष जनजागृती पत्रक सर्वसामान्यांच्या माहितीस्तव तयार करण्यात आले आहे.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या