Sunday, December 22, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याडॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कुल भुसावळ क्रिडा स्पर्धेत खेळाडूंचे यश

डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कुल भुसावळ क्रिडा स्पर्धेत खेळाडूंचे यश

जळगव दि १० —डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सी बी एस इ स्कूल भुसावळयाच्या विविध क्रिडा स्पर्धेत विदयार्थ्यांनी यश मिळवले आहे.

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, व सेंट अलॉयसेस स्कूल द्वारा आयोजित शालेय १४,१७,१९ वर्षा आतील मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.

भुसावळ तालुका बुद्धिबळ स्पर्धा निकाल खालीलप्रमाणे १४ वर्ष वयोगट मुलांचा संघ त्यात -प्रथम क्रमांक प्राप्त यज्ञेश पाटील डॉ उल्हास पाटील इंग्लिश मी स्कूल भुसावळ. तसेच १७ वर्ष वयोगट त्यात -प्रथम क्रमांक प्राप्त आर्यन सूर्यवंशी डॉ उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ तिसरा क्रमांक प्राप्त करून आदित्य माळी डॉ उल्हास पाटील इंग्लिश मी स्कूल भुसावळचौथा क्रमांक अभिनव कोटुर्वल के नारखेडे पाचवा क्रमांक मानव पाटील के नारखेडे१४ वर्षा आतील मुली – दुसरा क्रमांक प्राप्त जागृती सिंह हे विजयी झाले.

अंडर-१७ मुलांच्या बॅडमिंटन संघाने तालुकास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२४ जिंकली या स्पर्धेचे आयोजन ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ येथे करण्यात आले होते या विजयानंतर हा संघ जळगाव येथे जिल्हास्तरीय स्पर्धा खेळणार आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील मॅडम यांनी केले आहे.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या