जळगाव, दि. 15 -ना. श्रीमती रक्षा खडसे, युवक आणि क्रीडा राज्यमंत्री, भारत सरकार यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे
सोमवार दिनांक 15 जुलै, 2024 रोजी रात्री 8.45 वाजता जळगाव येथे रेल्वेने आगमन व मुक्ताईनगर येथे मुक्कामी,
मंगळवार दिनांक 16 जुलै, 2024 रोजी सकाळी 9 ते 11.00 वाजता स्थानिकांसोबत बैठक ,सकाळी 11 वाजता आाषढी एकादशी निमित्ताने सुडणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवितांना ,
बुधवार दिनांक 17 जुलै रोजी सकाळी 10.00 वाजता मुक्ताईनगर येथे मिटिंग व मुक्कामी
गुरुवार दिनांक 18 जुलै रोजी सकाळी 10.00 वाजता दिशा बैठक मुक्कामी मुक्ताईनगर
शुक्रवार दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 6 वाजता मुक्ताईनगर वरुन पारनेरकडे प्रयाण