Monday, December 23, 2024
Google search engine
Homeसामाजिकब्रह्मश्री संस्थेतर्फे ब्राह्मण समाजातील गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आले शैक्षणिक साहित्य वाटप ...

ब्रह्मश्री संस्थेतर्फे ब्राह्मण समाजातील गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आले शैक्षणिक साहित्य वाटप देण्यात आले मार्गदर्शन..

जळगाव – ब्रह्मश्री सकल ब्राह्मण समाजा तर्फे रविवार दि. १६ जुन रोजी ब्राह्मण समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व शैक्षणिक मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.

या वेळी केसी इंग्लिश स्कूल येथे हजर राहून समाजातील गरजू मुलांनी आपले शैक्षणिक साहित्य घेतले व करियर विषयक मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

शैक्षणिक साहित्य मिळाल्याने मुला व मुलींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

या वेळी या मुलांना शैक्षणिक वाट, शिक्षण पद्धती व करिअर विषयक मार्गदर्शन व माहिती प्रशांत कुलकर्णी सर, संस्थेचे अध्यक्ष दिपक कुलकर्णी, उल्हास जोशी यांनी दिली.

यावेळी संस्थापक अध्यक्ष अशोक वाघ, कमलाकर फडणीस, प्रकल्प प्रमुख दिपक महाजन, डाँ.निलेश राव, विलास देशमुख, उदय खेडकर, प्रसाद निशानणार व महिला वर्गाने इ. कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या