जळगाव – जे.ई.ई ॲडव्हान्स या परीक्षेत जळगावचा प्रेषित प्रशांत वारके हा विद्यार्थी गोदावरी एम.बी.ए कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत वारके यांचा सुपुत्र ऑल इंडिया रँक 217 मिळवून आयआयटी साठी पात्र ठरला आहे .
प्रेषित याने जेईई मेन्स या परीक्षेत देखील 99.63% मार्क मिळवून इतिहास घडविला होता तसेच ओलंपियाड व केमिस्ट्री ओलंपियाड या दोन्ही परीक्षेत देखील प्रेषित महाराष्ट्रात प्रथम आलेला होता तसेच बिट्स पिलानी च्या एंट्रन्स परीक्षेत देखील प्रेषित हा 334 मार्च मिळवून कॉम्प्युटर सायन्स साठी पात्र ठरलेला होता
प्रेषित याच्या सुयश प्राप्ती साठी माजी महापौर श्री विष्णू भाऊ भंगाळे तसेच विष्णु भाऊ भंगाळे मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले आहे
जे ईई ॲडव्हान्स परीक्षेत जळगावचा प्रेषित वारके २१७ गुण मिळवून ठरला आयआयटी प्रवेशालाला पात्र
अधिक वाचलेल्या बातम्या